Lalbaug Raja Visarjan 2025 : ‘लालबागचा राजा’ वादाच्या भोवऱ्यात! कोळी बांधवांचा गंभीर आरोप; फौजदारी गुन्ह्याची मागणी

•उत्सवाचे बाजारीकरण आणि VIP संस्कृतीचा निषेध; मच्छिमार समितीचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र मुंबई :- मुंबईचा नवसाला पावणारा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळ आता एका मोठ्या वादात सापडला आहे. ज्या कोळी बांधवांनी या मंडळाची स्थापना केली, त्याच समाजाला आता विसर्जन सोहळ्यात जाणूनबुजून डावलले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती … Continue reading Lalbaug Raja Visarjan 2025 : ‘लालबागचा राजा’ वादाच्या भोवऱ्यात! कोळी बांधवांचा गंभीर आरोप; फौजदारी गुन्ह्याची मागणी