लालबागच्या राजाच्या महिला बाऊन्सरची अरेरावी , अभिनेत्रीला धक्काबुक्की… व्हिडिओ प्रचंड व्हायरल

•पंड्या स्टोअर’ फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप तिच्या आईबरोबर दर्शनासाठी गेल्यावर लालबागच्या महिला बाऊन्सरकडुन धक्काबुक्की केल्याचा आरोप मुंबई :- नवसाला पावणारा तसेच सेलिब्रेटी खेळाडू यांच्यामुळे आकर्षित ठरलेला लालबागचा राजा गणपतीच्या भाविक आणि मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात नेहमीच वाद-विवाद होत असतात. अनेक वेळा कार्यकर्त्यांकडून हुजोरी केली जाते पोलिसांसोबत वाद केला जातो भाविकांसोबतही वाद होत असतो.दरवर्षी या … Continue reading लालबागच्या राजाच्या महिला बाऊन्सरची अरेरावी , अभिनेत्रीला धक्काबुक्की… व्हिडिओ प्रचंड व्हायरल