Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या अर्जाची तारीख वाढवली, दरमहा 1500 रुपयांचा लाभ घ्या.

Ladki Bahin Yojana: अधिकाधिक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळावा यासाठी निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली असून अटी शिथिल करण्यात आल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मुंबई :- अर्थमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पात (Interim Budget) महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Assembly Elections 2024)  जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या Ladki Bahin Yojana 2024 लाभार्थ्यांसाठी आनंदाची … Continue reading Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या अर्जाची तारीख वाढवली, दरमहा 1500 रुपयांचा लाभ घ्या.