Kunal Kamra Controversy : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! विधान परिषदेत भाजपने हक्क भंगाचा प्रस्ताव आणला

•विधान परिषदेत आज भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी स्टॅन्ड अप कॉमेडियन विरोधात ठराव आणल्यानंतर कुणाल कामरा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता मुंबई :- कॉमेडियन कुणाल कामराबाबत सुरू असलेला वाद थांबताना दिसत नाहीये. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून कारवाईची मागणी करत असताना आता भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी हक्क भंगाचा प्रस्ताव आणला … Continue reading Kunal Kamra Controversy : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! विधान परिषदेत भाजपने हक्क भंगाचा प्रस्ताव आणला