Kotak Neo App Fraud News : इन्स्टावर शेअर मार्केट गुंतवणुकीची जाहिरात; डोंबिवलीच्या एका व्यक्तीचे तब्बल 48.51 लाख लुटले!

•Kotak Neo ॲप डाऊनलोड करून लाखों रुपयाचा गंडा, मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल डोंबिवली :- डोंबिवली मधील निळजे गाव परिसरात राहणाऱ्या स्वप्निल सुभाष शेवाळे (35 वर्ष) सायबर टोळ्यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणूक करून नफ्याचे प्रलोभन दाखवून तब्बल 48 लाख 51 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. इंस्टाग्राम मध्ये जाहिरातीमुळे फसवणूक जाण्याची घटना मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात … Continue reading Kotak Neo App Fraud News : इन्स्टावर शेअर मार्केट गुंतवणुकीची जाहिरात; डोंबिवलीच्या एका व्यक्तीचे तब्बल 48.51 लाख लुटले!