Kondhwa | अनाधिकृत बांधकामाचा बादशाह ‘निझाम’ समोर पुणे महानगरपालिका ‘नतमस्तक’

अनाधिकृत बांधकामाबाबत ५ तक्रारी असताना देखील कारवाई ‘नावालाच’ एमआरटीपी कारवाई झाली असताना देखील बांधकाम पूर्ण करून बेकायदेशीर व्यवहार फौजदारी गुन्हा नोंदवला मात्र ‘निझाम’ खुलेआम पुणे, दि. १२ फेब्रुवारी, महाराष्ट्र मिरर  Pune Corporation  Kondhwa | कोंढवा येथील अनाधिकृत बांधकामाचा बादशाह ‘निझाम’ समोर पुणे महानगरपालिका ‘नतमस्तक’ झाल्याने अनाधिकृत बांधकाम करणाऱ्याचे मनोधेर्य उंचालवे आहे. मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र … Continue reading Kondhwa | अनाधिकृत बांधकामाचा बादशाह ‘निझाम’ समोर पुणे महानगरपालिका ‘नतमस्तक’