Kondhwa Illegal Construction | पारगेनगर येथे अनधिकृत बांधकामांची बेकायदा विक्री ? कोंढव्यात मोठया प्रमाणावर ‘भू माफिया’ सक्रिय

पुणे, दि. १६ एप्रिल, मुबारक जिनेरी, महाराष्ट्र मिरर : Kondhwa Illegal Construction प्रचंड गर्दी, आखूड रस्ते, तुंबलेली वाहतूक यासाठी कुप्रसिद्ध झालेले कोंढवा (Kondhwa) आता अनधिकृत बांधकामे बेकायदा विक्री करणाऱ्या भू माफियांच्या तावडीत सापडले आहे. (Kondhwa Illegal Construction) भू माफियांकडून अनधिकृत बांधकामे बेकायदा विक्री करून सामान्य नागरिकांना लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर … Continue reading Kondhwa Illegal Construction | पारगेनगर येथे अनधिकृत बांधकामांची बेकायदा विक्री ? कोंढव्यात मोठया प्रमाणावर ‘भू माफिया’ सक्रिय