Kondhwa Crime News | पिसोळी पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले दरोडेखोर कोंढवा पोलिसांकडून जेरबंद

पुणे, दि. ७ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Kondhwa Crime News Kondhwa Crime News गणेश चतुर्थीला पिसोळी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल दरोडेखोरांना कोंढवा पोलिसांनी वेळीच जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पुणे पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांना मोठे यश आले आहे. सदर धडाकेबाज कारवाई परिमंडळ-५ उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा … Continue reading Kondhwa Crime News | पिसोळी पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले दरोडेखोर कोंढवा पोलिसांकडून जेरबंद