Kondhwa Police News : कोंढवा : जॉय रायडिंगसाठी तब्बल 9 दुचाकी चोरणाऱ्या दोघांना बेड्या : वपोनि विनय पाटणकर यांची धडाकेबाज कामगिरी

Kondhwa Police Arrested Bike Thief : दोन आरोपींना ताब्यात, एक बाल आरोपी चोरीमध्ये समावेश 9 गुन्हे उघड पुणे :- जॉय रायडींगसाठी गेल्या काही दिवसांपासून बाईक चोरी Bike Thief करणारी टोळी पुण्यात सक्रिय होती. या टोळीच्या मुसक्या अखेर आवळण्यात आल्या आहेत. पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या Kondhwa Police Station गुन्हे शोध पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. पुणे … Continue reading Kondhwa Police News : कोंढवा : जॉय रायडिंगसाठी तब्बल 9 दुचाकी चोरणाऱ्या दोघांना बेड्या : वपोनि विनय पाटणकर यांची धडाकेबाज कामगिरी