Kokan Special Train : कोकणरेल्वे हाउसफुल,गणेशोत्सवामुळे कोकणात रेल्वेने सोडल्या आणखी विशेष गाड्या

Kokan Special Train : गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 325 हून अधिक गाड्या दिल्या आहेत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजन केले. मुंबई :- गणेशोत्सवाच्या Ganesh Ustav 2024 दरम्यान मुंबईच्या चाकरमान्यांची Kokan Special Train  गावाला जाण्याची ओढ लागते. कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो तसेच मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. गणेशोत्सवामुळे … Continue reading Kokan Special Train : कोकणरेल्वे हाउसफुल,गणेशोत्सवामुळे कोकणात रेल्वेने सोडल्या आणखी विशेष गाड्या