Kishori Pednekar : मुंबई महापालिकेत ठाकरेंची ‘आक्रमक’ खेळी! माजी महापौर किशोरी पेडणेकर गटनेतेपदी; ‘मातोश्री’चा निष्ठावंतांना मोठा सन्मान

•उद्या निघणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षणापूर्वी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी पूर्ण; मनसे, काँग्रेसनेही आपापले गटनेते केले जाहीर मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर आता सत्तेच्या राजकारणाला नवी धार आली आहे. उद्या, 22 जानेवारी रोजी मंत्रालयात निघणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी महापालिकेत आपापले ‘गड’ सुरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी … Continue reading Kishori Pednekar : मुंबई महापालिकेत ठाकरेंची ‘आक्रमक’ खेळी! माजी महापौर किशोरी पेडणेकर गटनेतेपदी; ‘मातोश्री’चा निष्ठावंतांना मोठा सन्मान