Kishori Pednekar : मुंबई महापौर आरक्षण वाद: “आदिवासींना जाणीवपूर्वक डावलले!”; किशोरी पेडणेकरांचा सरकारवर घणाघात; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

•एसटी प्रवर्गाचे नगरसेवक नसल्याने सोयीचे राजकारण केल्याचा आरोप; मंत्रालयात भाजप प्रतिनिधी आणि पेडणेकर यांच्यात शाब्दिक चकमक मुंबई l राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत आज पार पडली, मात्र मुंबईच्या आरक्षणाने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. मुंबईचे महापौरपद पुन्हा एकदा ‘खुले’ (General) राहिल्याने ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या … Continue reading Kishori Pednekar : मुंबई महापौर आरक्षण वाद: “आदिवासींना जाणीवपूर्वक डावलले!”; किशोरी पेडणेकरांचा सरकारवर घणाघात; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह