Kirit Somaiya on Ghatkopar Hoarding Case : ‘100 कोटींच्या होर्डिंग घोटाळ्यात 16 जणांचे बळी’, घाटकोपर दुर्घटनेवर किरीट सोमय्या यांचा मोठा दावा

•Kirit Somaiya Claims On Ghatkopar Hoarding Case मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून 16 जणांना जीव गमवावा लागला आहे. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी मोठा दावा केला आहे. मुंबई :- घाटकोपर होर्डिंग घटनेमागे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे विभागाचा हात असून त्यामुळेच रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (15 … Continue reading Kirit Somaiya on Ghatkopar Hoarding Case : ‘100 कोटींच्या होर्डिंग घोटाळ्यात 16 जणांचे बळी’, घाटकोपर दुर्घटनेवर किरीट सोमय्या यांचा मोठा दावा