Kirit Somaiya Dahi Handi किरीट सोमय्या दहीहंडी उत्सवात चौथ्या थरावर

• Kirit Somaiya participated in the Dahi Handi festival माजी खासदार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दहीहंडी उत्सवात सहभागी होत दहीहंडी पथकासोबत चौथ्या थरावर… मुंबई :- मुंबई ठाणे सह राज्यात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. गोविंदा पथक मानवी मनोरा उभा करत दहीहंडी फोडतात. अनेक नेते मंडळांनी मोठमोठ्या व आकर्षित बक्षिसाचे दहीहंडी भरवले … Continue reading Kirit Somaiya Dahi Handi किरीट सोमय्या दहीहंडी उत्सवात चौथ्या थरावर