मुंबई
Kirit Somaiya Dahi Handi किरीट सोमय्या दहीहंडी उत्सवात चौथ्या थरावर
• Kirit Somaiya participated in the Dahi Handi festival माजी खासदार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दहीहंडी उत्सवात सहभागी होत दहीहंडी पथकासोबत चौथ्या थरावर…
मुंबई :- मुंबई ठाणे सह राज्यात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. गोविंदा पथक मानवी मनोरा उभा करत दहीहंडी फोडतात. अनेक नेते मंडळांनी मोठमोठ्या व आकर्षित बक्षिसाचे दहीहंडी भरवले आहे. भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या ही दहीहंडी पथकात सामील होत दहीहंडी पथकाच्या चौथ्या थरावर सहभाग घेतला आहे.
किरीट सोमय्या यांचा चौथ्या थरावरील व्हिडिओ
भांडुप (प.) जंगल मंगल रोड येथे दही हंडी उत्सवात 4 थरावर चढून हंडी फोडताना डॉ. किरीट सोमैया यांचा व्हिडिओ.