Kirit Somaiya : निवडणूक संपर्कप्रमुख बनवल्यानंतर किरीट सोमय्या आपल्याच पक्षावर नाराज, लिहिलं पत्र- ‘माझ्या मंजुरीशिवाय..’

 Kirit Somaiya BJP Campaign Committee Appointment : किरीट सोमय्या यांनी पक्षाकडून निवडणूक संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दिल्याने नाराजी व्यक्त केली. एक सामान्य सदस्य म्हणून पक्षाने दिलेले प्रेम पुरेसे असल्याचे ते म्हणाले. मुंबई :- विधानसभा निवडणुकीची Vidhan Sabha Election उत्कंठा अधिकच वाढताना दिसत आहे. दरम्यान, माजी खासदार किरीट सोमय्या Kirit Somaiya हे आपल्याच पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. … Continue reading  Kirit Somaiya : निवडणूक संपर्कप्रमुख बनवल्यानंतर किरीट सोमय्या आपल्याच पक्षावर नाराज, लिहिलं पत्र- ‘माझ्या मंजुरीशिवाय..’