Khopoli Crime News : खोपोलीत राजकीय वर्चस्वातून दिवसाढवळ्या थरार! नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या

•मुलाला शाळेत सोडून परतताना काळ काळजावर धावून आला; काळ्या कारमधील हल्लेखोरांनी केले सपासप वार खोपोली | रायगड जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळी एका रक्ताळलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मंगेश काळोखे यांची अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. नुकत्याच … Continue reading Khopoli Crime News : खोपोलीत राजकीय वर्चस्वातून दिवसाढवळ्या थरार! नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या