मुंबई

Kharghar Accident News : खारघर येथील फरशीपाडा सेक्टर ३४, इंटरनॅशनल फुटबॉल ग्राउंड च्या समोर असलेल्या एका अपघाती वळणावरती वारंवार होतंय अपघात..!

Kharghar News : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रमझान शेख आणि होपमिरर फाउंडेशनचे संस्थापक यांनी पुढाकार घेतला.

पनवेल : खारघर येथील Kharghar Accident फरशीपाडा सेक्टर ३४,इंटरनॅशनल फुटबॉल ग्राउंड च्या समोर असलेल्या एका अपघाती वळणावरती दोन दिवसा अगोदर येथे २ अपघात झाले चे निदर्शनास येतास रमझान शेख यांनी पनवेल महानगर महानगरपालिका Panvel Coroperation येथे संपर्क साधला असता वेळेचा विलंब न करता लगेच पाहणी करून तेथील अधिकाऱ्यांनी सहकार्य करत आजच्या आज ताबडतोब त्या प्रश्नाला मार्गी लावण्यात मदत केली.रमझान शेख यांनी फरशीपाडा, खारघर प्रभाग 3 येथील अपघाती वळणामुळे होणाऱ्या अपघाताचा प्रश्न सोडण्यासाठी योगदान केलेल्या पनवेल महानगरपालिका चे अधिकारी कुणाल गायकवाड यांचे आभार मानले. Panvel Latest News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

5 hours ago