Kharadi Crime News | खराडीत अपहरण, लूटमार करणाऱ्या टोळीला बेड्या

चंदननगर वपोनि संजय चव्हाण व तपास पथकाची कामगिरी पुणे, दि. ६ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर :मुबारक जिनेरी Kharadi Crime News | खराडी येथे लिफ्ट देण्याचा बहाणा करून दोघांचे अपहरण करून लूटमार केल्याप्रकरणी तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. १५० सीसीटीव्ही फुटेजचे कोशल्यपूर्ण तांत्रिक विश्लेषण करून चंदननगर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संशयित आरोपी १) सुधीर महादेव माने … Continue reading Kharadi Crime News | खराडीत अपहरण, लूटमार करणाऱ्या टोळीला बेड्या