•खार परिसरात मजुरांसाठी बांधलेल्या झोपड्यांना आग लागली असून त्यात एक जण जखमी झाला आहे.
मुंबई :- खार परिसरात बांधकाम कामगारांसाठी बांधलेल्या झोपड्यांना एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर आग लागली. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले.
मुंबईच्या खार परिसरात बांधकामासाठी बांधलेल्या झोपडपट्टीमध्ये मोठा सिलेंडरचा स्फोट झाला असून या स्फोटामध्ये एक एक जण जखमी झालाय आहे. सध्या तिथे अग्निशामक दल आणि पोलीस पथक तैनात झाले आहे. तसेच जखमीवर मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार चालू आहे. अग्निशामक दलाकडून हा विजवली असून परिस्थिती पाहणी करण्यात येत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…