Khadse Vs Mahajan : ‘हनी ट्रॅप’च्या वादळात खडसे-महाजन आमने-सामने: ‘गुलाबी गप्पां’वरून राजकीय धुमाकूळ!

लोढा प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; जलसंपदा मंत्र्यांच्या फोटो पोस्टवर खडसेंचा पलटवार मुंबई :- ‘हनी ट्रॅप’ आणि अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये चर्चेत आलेल्या प्रफुल्ल लोढा या व्यक्तीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे जोरदार सत्र सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करत असताना, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासोबतचे प्रफुल्ल … Continue reading Khadse Vs Mahajan : ‘हनी ट्रॅप’च्या वादळात खडसे-महाजन आमने-सामने: ‘गुलाबी गप्पां’वरून राजकीय धुमाकूळ!