Ketaki Chitale Post : वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे यांची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट

•अभिनेत्री केतकी चितळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत वादग्रस्त टीका मुंबई :- केतकी चितळेने एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता सध्या तिने उद्धव ठाकरे यांच्याविषयीची एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारात 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी दिसल्याचा आरोप भाजपने … Continue reading Ketaki Chitale Post : वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे यांची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट