Keshav Upadhye : मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करा, उद्धव ठाकरे यांनी आरक्षणावर गोल गोल बोलू नये ; भाजप प्रवक्ते केशव उपाध्य

•मराठा आंदोलन रमेश केरे पाटील यांचे मातोश्री बाहेर आंदोलन, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ठाकरे यांची पत्रकार परिषद मुंबई :- मातोश्री बाहेर मराठा आंदोलन रमेश केरे पाटील यांनी आंदोलन केले होते. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत मराठा समाजाने काल मातोश्री बाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर आंदोलक रमेश केरे पाटील यांनी … Continue reading Keshav Upadhye : मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करा, उद्धव ठाकरे यांनी आरक्षणावर गोल गोल बोलू नये ; भाजप प्रवक्ते केशव उपाध्य