B.S. Yediyurappa : बीएस येडियुरप्पा विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी, POCSO प्रकरणात कारवाई

Karnataka Chief Minister B.S. Yediyurappa in POCSO case : भाजपचे दिग्गज नेते बीएम येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. POCSO प्रकरणात त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ANI :- बेंगळुरू न्यायालयाने आज कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा B.S. Yediyurappa यांच्याविरोधात POCSO प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी … Continue reading B.S. Yediyurappa : बीएस येडियुरप्पा विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी, POCSO प्रकरणात कारवाई