Kangana Ranaut : कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’च्या रिलीजवर लवकरच निर्णय घ्यावा… मुंबई उच्च न्यायालयाची सीबीएफसीला फटकार

Kangana Ranaut : चित्रपट अभिनेत्री कंगना राणौतच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या रिलीज प्रमाणपत्राबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान न्यायमूर्ती बीपी कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठाने सीबीएफसीला खडसावले. ANI :- चित्रपट अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत Kangana Ranaut यांच्या चित्रपट इमर्जन्सी रिलीजबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात कोणताही निर्णय होऊ शकला नाही, … Continue reading Kangana Ranaut : कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’च्या रिलीजवर लवकरच निर्णय घ्यावा… मुंबई उच्च न्यायालयाची सीबीएफसीला फटकार