Kalyan Tadipar News : कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी पाच तडीपार आरोपींना केले जेरबंद

•मनाई आदेश भंग करणाऱ्या पाच तडीपार आरोपींना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे, 18 महिन्यासाठी केले होते तडीपार कल्याण :- सराईत गुन्हेगार असलेल्या पाच आरोपींना 01 ऑक्टोंबर 2022 मध्ये पोलीस उप आयुक्त परिमंडळ -3, कल्याण यांनी 18 महिन्याच्या कालावधी करिता तडीपार केले होते. या पाचही आरोपींना ठाणे,मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून हद्दपार केले होते. … Continue reading Kalyan Tadipar News : कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी पाच तडीपार आरोपींना केले जेरबंद