Kalyan News : कल्याण पोलिसांचा मोठा दणका! 35 किलो गांजा जप्त; तस्करांच्या आंतरराज्य टोळीवर ‘मकोका’ची कारवाई

Kalyan Latest Crime News : पोलीस हवालदाराला चिरडण्याचा केला होता प्रयत्न; ओडिशा ते महाराष्ट्र पसरलेल्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश कल्याण | कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाणे Kalyan Mahatma Phule Police Station News आणि वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या एका कुख्यात आंतरराज्य टोळीचा छडा लावला आहे. या टोळीतील 14 जणांपैकी 7 तस्करांना जेरबंद करण्यात … Continue reading Kalyan News : कल्याण पोलिसांचा मोठा दणका! 35 किलो गांजा जप्त; तस्करांच्या आंतरराज्य टोळीवर ‘मकोका’ची कारवाई