•Kalyan Hoarding Collapse Update घाटकोपरनंतर कल्याण मध्ये होर्डिंग दुर्घटना, दोन जण जखमी, अनेक वाहनांचे नुकसान, अनधिकृत होर्डिंग विरुद्ध स्थानिकांचे प्रशासनाला अनेक वेळा तक्रार
कल्याण :- कल्याण पश्चिम येथील सदानंद चौकात असलेल्या एका इमारतीच्या शेजारी असलेल्या भले मोठे होर्डिंग कोसळून दोघेजण आहे जखमी झाले आहे. अनेक कार्याच्या नुकसान झाले आहे. होर्डिंग सदानंद सर्कल जवळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वाहतूक होत.
मिळालेल्या माहितीनुसार चार ते पाच गाड्या अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच पालिका अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून अनेक वेळा या अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाईचे मागणी करण्यात आली होती. परंतु नागरिकांच्या या तक्रारीकडे सातत्याने महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. घाटकोपर मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर महानगरपालिकेने किरकोळ कारवाई केली होती. परंतु पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत होर्डिंग मुद्दा समोर आला आहे. प्रशासन शहरातील अशा अनधिकृत होर्डिंग कारवाई करणार का? असा प्रश्न स्थानिकांकडून केला जात आहे. तसेच, प्रशासनाकडून होर्डिंग मालकाचा शोध घेतला जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…