Kalyan Crime News : घरफोडी प्रकरणात तिघांना अटक; ₹२४.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कल्याण : कल्याण पूर्व येथील वालधुनी परिसरात झालेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करत महात्मा फुले चौक पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने व अन्य मुद्देमाल मिळून तब्बल ₹२४.२० लाख किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दि. १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.१५ ते … Continue reading Kalyan Crime News : घरफोडी प्रकरणात तिघांना अटक; ₹२४.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत