Kalyan Crime News : कल्याण मध्ये चोरी ; भामट्याने तीन लाखाहून अधिक किंमतीचे दागिने केले लंपास

•Kalyan Crime News कल्याण मध्ये चोरी चोरट्याने घरातील बेड मध्ये ठेवलेले दागिने लंपास कल्याण :- खडेगोलवली परिसरात राहणारे सुभाष पंढरीनाथ भामरे (66 वर्ष) कामानिमित्त 11 मे रोजी बाहेर गेले असता त्यांच्या घरात कोण नसल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने सायंकाळी पाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजल्याच्या दरम्यान घराच्या खिडकीच्या ग्रील तोडून आत प्रवेश करून घरात ठेवलेल्या बेड मध्ये … Continue reading Kalyan Crime News : कल्याण मध्ये चोरी ; भामट्याने तीन लाखाहून अधिक किंमतीचे दागिने केले लंपास