Kalyan Crime News : कल्याणच्या आधारवाडी परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 तरुणींची सुटका

•कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी लालचौकी परिसरातील अनुभव हॉटेलच्या जवळ मोठी कारवाई करून 4 तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. या प्रकरणी तीन दलालांना अटक झाली असून त्यात दोन महिला आहेत कल्याण :- कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग, ठाणे क्राइम ब्रांच यांनी कल्याणच्या आधारवाडी परिसरात असलेल्या अनुभव हॉटेल जवळ मोठी कारवाई केली आहे. … Continue reading Kalyan Crime News : कल्याणच्या आधारवाडी परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 तरुणींची सुटका