Share Market Scam : शेअर मार्केट क्लास ॲप डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक

महिलेच्या आर्थिक फसवणूक, नऊ लाख वीस हजाराचे फसवणूक कल्याण :- शेअर मार्केटच्या Share Market Scam नावाखाली एका महिलेचे नऊ लाख वीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेला शेअर मार्केटच्या क्लासेसच्या ॲपद्वारे नऊ लाख वीस हजाराची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून … Continue reading Share Market Scam : शेअर मार्केट क्लास ॲप डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक