Kalyan Crime News : महिलेच्या घरातील दागिने आणि रोख रक्कम लंपास

•कल्याणमध्ये महिलेच्या घरी चोरी,चोरी मध्ये चार लाख वीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास कल्याण :- कल्याणच्या आडिवली परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेच्या घरात चोरी झाली आहे. या महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण चार लाख वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. महिलेने घडलेल्या … Continue reading Kalyan Crime News : महिलेच्या घरातील दागिने आणि रोख रक्कम लंपास