Kalyan Crime News : कल्याण पूर्वेला पुन्हा एकदा गोळीबार, जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज

•कल्याण पूर्वेला पुन्हा एकदा भर चौकात मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना कल्याण :- जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची घटना कल्याण पूर्वेला समोर आली आहे. कल्याण पूर्वेच्या काटेमानिवली नाना पावशे चौकात मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे या गोळीबारात एकाचा जागेस मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी फरार झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून पोलीस … Continue reading Kalyan Crime News : कल्याण पूर्वेला पुन्हा एकदा गोळीबार, जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज