Kalyan Crime News : कल्याणमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, बस डेपो परिसरात एकच खळबळ

•महात्मा फुले पोलिसांची कारवाई ; मारहाण करून खून झाल्याचा पोलिसांचा संशय कल्याण :- बुधवारी (15 मे) दुपारी 12.30 वाजता सुमारास कल्याण पश्चिम येथे बांधकाम चालू असलेल्या जुन्या एसटी डेपोच्या ब्रिज खाली एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्याला देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी ची पाहणी करून त्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाहिल्यास त्याच्या … Continue reading Kalyan Crime News : कल्याणमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, बस डेपो परिसरात एकच खळबळ