Kalyan Crime News : गुन्हे शाखा, घटक -3 कल्याण, कामगिरी ; 24 तासाच्या आतमध्ये खुनाच्या गुन्हयाचा उलगडा

•Kalyan Crime News खुनातील आरोपीला पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक कल्याण :- (3 एप्रिल) रोजी कोळशेवाडी पोलीस ठाणे हददीत सुचक नाका, कल्याण पुर्व येथे मयत सुरज सोमा हिलम (25 वर्षे) यास 20 ते 25 वर्षे वयाच्या अनोळखी 06 इसमानी लाकडी फळीने, झाडुने, व दगड फेकुन गंभीर जखमी करून जिवे ठार मारले बाबत मयत इसमाचा भाउ … Continue reading Kalyan Crime News : गुन्हे शाखा, घटक -3 कल्याण, कामगिरी ; 24 तासाच्या आतमध्ये खुनाच्या गुन्हयाचा उलगडा