Kalyan Crime News : महिलेच्या अब्रूवर घाला घालणाऱ्या विकृताला कोर्टाचा जोरदार चपराक!

•फक्त ‘एक महिन्यात’ न्यायालयाचा निर्णय – आरोपीस 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा कल्याण | महिलेचा विनयभंग करणाऱ्या विकृत आरोपीला न्यायालयाने केवळ एका महिन्यात सक्त शिक्षेचा चपराक देत समाजात खळबळजनक संदेश दिला आहे. वडाळा, मुंबई येथील ओमकार निकाळजे (वय 29) या नराधमाने 34 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना 3 जून 2025 रोजी सह्याद्रीनगर, कल्याण पश्चिम येथे … Continue reading Kalyan Crime News : महिलेच्या अब्रूवर घाला घालणाऱ्या विकृताला कोर्टाचा जोरदार चपराक!