Kalyan Crime News : सोने – चांदी आणि रोख रक्कमेसह 6.76 लाखांचा ऐवज घेऊन चोरटा पसार

•अज्ञात चोरट्याने कुलुप शतोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील महागड्या वस्तू चोरल्या कल्याण :- कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेच्या घरी दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी चोरी झाली आहे. चोरट्यांनी घराचे लॉक तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असे एकूण 6 लाख 76 हजाराचा ऐवज घेऊन चोरटे लंपास झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या घरी … Continue reading Kalyan Crime News : सोने – चांदी आणि रोख रक्कमेसह 6.76 लाखांचा ऐवज घेऊन चोरटा पसार