Kalyan City Park : कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर : कोट्यावधीचा सिटी प्रकल्प पाण्याखाली

Kalyan City Park Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिटी पार्कचे भव्य उद्घाटन, केवळ सहा महिन्यातच सिटी पार्क पाण्याखाली, कोट्यावधीचा खर्च “Trendy and Current: Kalyan’s City Park Under Scrutiny” कल्याण :- पुण्यासह राज्यात जोरदार मुसळधार पावसाची बॅटिंग चालू आहे. Maharashtra Weather ठाणे रायगड पालघर यांसारख्या जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. काल … Continue reading Kalyan City Park : कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर : कोट्यावधीचा सिटी प्रकल्प पाण्याखाली