Kalyan City Park Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिटी पार्कचे भव्य उद्घाटन, केवळ सहा महिन्यातच सिटी पार्क पाण्याखाली, कोट्यावधीचा खर्च
“Trendy and Current: Kalyan’s City Park Under Scrutiny”
कल्याण :- पुण्यासह राज्यात जोरदार मुसळधार पावसाची बॅटिंग चालू आहे. Maharashtra Weather ठाणे रायगड पालघर यांसारख्या जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. काल रात्रीपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत KDMC मोठ्या प्रमाणावर पावसाची बॅटिंग चालू आहे. अनेक महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने महानगरपालिकेचा कारभाराचा बोंबाटा बाहेर आला आहे .कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या केंद्रातील स्मार्ट सिटी KDMC Smart City अंतर्गत प्रकल्पाखाली उभारण्यात आलेल्या सिटी कल्याण मध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेले आहे. “Quirky City Park or Questionable Expenditure?” हे सिटी पार्क Kalyan Smart City उभारण्याकरिता महानगरपालिकेने जवळपास 70 कोटी रुपये खर्च केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान या सिटी पार्कचे उद्घाटन केले होते. केवळ सहा महिन्याच्या आतच हे सिटी पार्क पाण्याखाली गेल्याने नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या Kaylan Municipal Corporation कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे. Kalyan Municipal Corporation Latest News
कल्याण पश्चिमेच्या योगीधाम मधील 69.7 कोटी रुपयाचे ग्रँड सेंटर पार्क, राज्यातले सर्वात मोठे शहरी उद्यान असले त्यामध्ये बाराशे पेक्षा जास्त विविध प्रजातीचे झाडे लावण्यात आले आहे. “The Mysterious Transformation of Kalyan’s City Park” तसेच,स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (SKDCL) द्वारे बांधण्यात आलेले, हे एक कृत्रिम तलाव, जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, ॲम्फीथिएटर आणि मुलांसाठी खेळण्याचा झोन यासारखी आकर्षणे देते. साधारणपणे 25 एकर परिसरात हे भव्यसिटी पार्क उभारण्यात आले आहे. “Emotional and Personal: How the Rain Took Over Kalyan’s City Park” परंतु जुलै महिन्याच्या पावसाने या सिटी पार्कला चांगले झोडपले असून सिटी पार्क उभारण्यासाठी लागलेला खर्च पाण्यात गेला का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. Kalyan Municipal Corporation Latest News