Kalyan Bribe News : आर.टी.आय कार्यकर्त्याचा खंडणीचा डाव उधळला; कल्याणमध्ये पोलीसांच्या सापळ्यात अटक

Kalyan Latest Crime News : हॉटेल व्यवसायिकांना खोट्या तक्रारीच्या धमकीने फसवणूक ठाणे, कल्याण | हॉटेल व्यवसायिकांकडून खोट्या तक्रारींच्या धमकीवर खंडणी उकळणाऱ्या एका स्वघोषित आरटीआय कार्यकर्त्याला खंडणीविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. आरोपी नितीन शांताराम घोले (वय 49) यास कल्याण पश्चिममधील संतोष हॉटेलजवळ 50,000 रुपये स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा … Continue reading Kalyan Bribe News : आर.टी.आय कार्यकर्त्याचा खंडणीचा डाव उधळला; कल्याणमध्ये पोलीसांच्या सापळ्यात अटक