Kalyan Breaking News : आंबिवली इराणी लोकांकडून पोलिसावरील हल्ला प्रकरण, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

Kalyan Police Latest News : चोरट्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे.आंबिवलीच्या इराणी वस्तीतील घटना, एक पोलीस जखमी आहे.इराणी वस्तीच्या परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यामुळे याठिकाणी पोलिसांचे पथकच जात असते. कल्याण :- इराणी वस्तीच्या परिसरात पोलिसांवर हल्ला Kalyan Police झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यामुळे याठिकाणी पोलिसांचे पथकच जात असते. … Continue reading Kalyan Breaking News : आंबिवली इराणी लोकांकडून पोलिसावरील हल्ला प्रकरण, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल