मुंबई

कल्याण : अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला

•Kalyan Crime News: कोनगाव येथील ठाकूर गाव परिसरात शुक्रवारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या शरीरावर टॅटू असून त्या महिलेची पोलिसांकडून ओळख पटवली जात आहे.

कल्याण :- कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाकूर गाव नाशिक पाईपलाईन रोड या ठिकाणी तिला अनोळखी महिलेची मृतदेह पोलिसांना शुक्रवारी आढळून आला आहे. मृत महिलेच्या शरीरावर बी अँड ए आणि मध्ये लाल कलरच्या हार्ट असलेल्या टॅटू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कोनगाव पोलिसांनी या महिलेची ओळख पटवण्यासाठी संपूर्ण परिसरात तसेच स्थानिक वृत्त संस्थांना माहिती आणि ओळख जाहरी केली आहे. नागरिकांना या महिले संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील सपकाळ, वैभव चुंबळे, पोलीस उपनिरीक्षक महिंद्रा सपकाळे यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर महिलेचा पोलिसांकडून शोध घेतला जात असतानाही पोलिसांकडून ही हत्या आहे का घातपात याची तपासणी केली जात आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago