Kalyan Tadipar Criminal Arrested : तडीपारचे नियमन उंल्लघन करणाऱ्या, गुन्हेगाराला कल्याण मधून अटक केली आहे
कल्याण :- ठाणे आणि कल्याण येथून 18 Kalyan Crime महिन्याच्या कालावधीकरिता तडीपार केलेल्या एका Kalyan Tadipar Criminal आरोपीला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक Mahatma Phule Chowk Police केली आहे. तडीपार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विल्सन संजय पवार (26 वर्ष रा. वालधुनी, कल्याण) याला अटक केली आहे. Kalyan Latest Crime News
महात्मा फुले चौक पोलिसांनी दिलेल्या Mahatma Phule Chowk Police Station माहितीनुसार, विल्सन पवार या तडीपार आरोपीला शनिवारी रात्रीच्या सुमारास वालधुनी कल्याण पूर्व येथून मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात पोलीस उपायुक्त परिमंडळ 3, कल्याण यांनी 20 जुलै 2023 रोजी ठाणे आणि कल्याण या हद्दीतून 18 महिन्याच्या कालावधी करिता तडीपार केले होते. परंतु तडीपार नियमाचे उल्लंघन करून महात्मा फुले चौक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करत आहेत.. Kalyan Latest Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…