Kalpita Pimple : सहाय्यक आयुक्तांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यास 7 वर्ष सक्त मजुरी!
•कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला; बोटे छाटल्याने राज्यभरात खळबळ ठाणे | ठाणे महापालिकेच्या तत्कालीन साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर 2021 मध्ये चाकूने हल्ला करणाऱ्या फेरीवाला अमरजितसिंह यादव याला ठाणे न्यायालयाने दोषी ठरवले असून त्याला 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. हा हल्ला इतका गंभीर होता की पिंपळे यांची बोटे छाटली गेली होती, आणि … Continue reading Kalpita Pimple : सहाय्यक आयुक्तांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यास 7 वर्ष सक्त मजुरी!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed