कळंब. :- ६ जानेवारी आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांची जयंती व दर्पण दिन पत्रकार दिन म्हणून म्हणून साजरा केला जातो , कळंब येथील सेवा पुरस्कार समिती च्या वतीने प्रतिवर्षी पत्रकार दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना आदर्श दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते . यावर्षी साठी सेवा पुरस्कार समितीच्या वतीने आदर्श दर्पण सेवा गौरव २०२६ पुरस्कार जाहीर करण्यात आले असून पुरस्कार प्राप्त पत्रकार सतीश बबनराव मातने (संपादक राजकीय कट्टा ) परवेज कलीमोद्दीन मुल्ला ( दै तरुण भारत कळंब तालुका प्रतिनिधी ) दीपक नागनाथ माळी (महाराष्ट्र मिरर जिल्हा प्रतिनिधी ) सिकंदर बशीर पठाण (ऑनलाईन धाराशिव लाईव्ह चॅनेल) यांचा समावेश आहे, मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न होईल, याविषयीची माहिती लवकरच जाहीर करण्यात येत असून पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे पुरस्कार सेवा समिती अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी अभिनंदन केले आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…