मरीन ड्राईव्ह ते वांद्रे फक्त 15 मिनिटांचा, दहिसरपर्यंत सिग्नल फ्री प्रवास, प्रजासत्ताक दिनी कोस्टल रोड पूर्णपणे खुला होणार !

•26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने खुला करण्यात येणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता फक्त 15 मिनिटांचा असणार आहे. मुंबई :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी जवळपास 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने खुला होण्यासाठी सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10.58 किलोमीटर लांबीचा … Continue reading मरीन ड्राईव्ह ते वांद्रे फक्त 15 मिनिटांचा, दहिसरपर्यंत सिग्नल फ्री प्रवास, प्रजासत्ताक दिनी कोस्टल रोड पूर्णपणे खुला होणार !