JP Nadda Speaks On Vinesh Phogat Disqualification : विनेश फोगटच्या मुद्द्यावरून विरोधकांचा राज्यसभेतून वॉकआउट, जेपी नड्डा म्हणाले- संपूर्ण देश महिला कुस्तीपटूसोबत आहे.

•JP Nadda Speaks On Vinesh Phogat Disqualification संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून सरकार काही प्रमुख कायद्यांमध्ये सुधारणा करू शकते, अशी अपेक्षा आहे. वक्फ कायदा हा त्यापैकीच एक. ANI :- पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगटच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यसभेतून सभात्याग केला. याबाबत राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड म्हणाले, “त्यांना (विरोधकांना) वाटते की त्यांनाच दु:ख होत आहे. विनेश फोगटमुळे संपूर्ण … Continue reading JP Nadda Speaks On Vinesh Phogat Disqualification : विनेश फोगटच्या मुद्द्यावरून विरोधकांचा राज्यसभेतून वॉकआउट, जेपी नड्डा म्हणाले- संपूर्ण देश महिला कुस्तीपटूसोबत आहे.