Jogeshwari Kanwar Yatra 2025 : जोगेश्वरीत कावड यात्रेवर अंडीफेक!
•भाविक महिलांवर अंडीफेक; अंबोली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल मुंबई :- जोगेश्वरी परिसरात सोमवारी काढण्यात आलेल्या कावड यात्रेदरम्यान, अज्ञात व्यक्तींनी भाविकांवर अंडी फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅप्टन सामंत मार्गावरील एआरबी हाईटस इमारतीसमोर ही घटना घडली, ज्यामुळे यात्रेतील महिलांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही यात्रा विश्व हिंदू परिषद आणि श्री खांडेश्वर महाराज चॅरिटेबल ट्रस्ट … Continue reading Jogeshwari Kanwar Yatra 2025 : जोगेश्वरीत कावड यात्रेवर अंडीफेक!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed