Jitesh Antapurkar : जितेश अंतापूरकर यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला?

•विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. देगलूरचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. मुंबई :- देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर आणि काँग्रेसचे अन्य काही आमदार पक्ष नेतृत्वाच्या रडारवर असल्याची चर्चा होती. विधान … Continue reading Jitesh Antapurkar : जितेश अंतापूरकर यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला?